Multiple Blue Rings
अमेरिका अनिश्चित, आशियात भारताची नवी रणनीती
नेमकं घडतंय काय?
अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया यांसारखे देश परस्पर सहकार्य वाढवत आहेत.
अमेरिकेवर कमी अवलंबित्व
अनेक आशियाई देश आता फक्त अमेरिकेवर अवलंबून न राहता स्वतःचे पर्याय तयार करत आहेत.
पूर्ण बातमी वाचा